गोरेगाव: पंचायत समिती येथे खंडविकास अधिकारी यांच्या दालनात सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन
पंचायत समिती येथे खंडविकास अधिकारी यांच्या दालनात सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचारकांचे काम बंद आंदोलन व कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात विचारविमर्स बैठक बोलवण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन पुकारलेले आहे.त्यांच्या विविध मागणीला घेऊन ही सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेला बांधकाम सभापती डाॅ.लक्ष्मण भगत सभापती चित्रकला चौधरी,उपसभापती रामेश्वर महारवाडे उपस्थित होते