उमरी: चिंचाळा येथिल ग्रामसेवकास दहा हजार रुपये दिले असल्याचा लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल, उमरी पंचायत समिती येथील प्रकार
Umri, Nanded | Aug 5, 2025
चिंचाळा तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील ग्रामसेवक यांनी नमुना नं. ८ व घरकुल योजनेसाठी अर्जदाराकडे पैशाची मागणी केल्याचा...