देगलूर: वन्नाळी येथे ओम्नी गाडीतील सिएनजी सिलेंडरचा स्फ़ोट, आजूबाजूच्या दुकानाचे लाखोंचे नुकसान, व्हीडिओ व्हायरल
Deglur, Nanded | Mar 18, 2025
दि. 17 मार्च रोजी संध्याकाळी 7च्या सुमारास वन्नाळी येथे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ओम्नी गाडी ही अचानकपणे पेट...