साक्री: सलग दुसऱ्यांदा अक्कलपाडा प्रकल्पातून सोडण्यात आला विसर्ग; ५ हजार ३७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग, खबरदारीचे आवाहन
Sakri, Dhule | Sep 5, 2025
साक्री तालुक्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील...