हिंगोली: दिव्यांगाना दुर्धर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी
15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांगाना दुर्धर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य या योजनेकरिता जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व ज्यांच्याकडे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांगांना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, मेंदुविकार, क्षयरोग, हृदय शस्रक्रिया, कि