येवला: धर्मांतर घोषणा दिनाच्या अनुषंगाने विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला प्रशासनाकडून अभिवादन
Yevla, Nashik | Oct 13, 2025 येवला येथील मुक्ती भूमी येथे धर्मांतर घोषणेच्या अनुषंगाने विंचूर चौफुली येथील येवला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी अभिवादन केले याप्रसंगी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते