देऊळगाव राजा: त्र्यंबकेश्र्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्याचा तालुका पत्रकार संघाने केला निषेधतहसील कार्यालय येथे दिले निवेदन
त्र्यंबकेश्र्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ ने केला तीव्र निषेध तहसील कार्यालय येथे तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले देऊळगाव राजा (दिनांक 22 सप्टेंबर १ वाजता ) यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना ज्यात झी 24 तासचे प्रतिनिधी योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने तसेच इतर दोन पत्रकारांना मारहाण केल्याचा तालुका पत्रकार संघातर्फे निषेध तहसील कार्यालय येथे दिले निवेदन