जालना: वार्ड क्रमांक ७ मध्ये घाणीचे साम्राज्य; मामा चौक ते बाबा टी हाऊस परिसरात नागरिकांचे हाल.
महानगरपालिकेचे दुर्लक्ष की प्
Jalna, Jalna | Jun 2, 2026 वार्ड क्रमांक ७ मध्ये घाणीचे साम्राज्य; मामा चौक ते बाबा टी हाऊस परिसरात नागरिकांचे हाल. महानगरपालिकेचे दुर्लक्ष की प्रशासनाचा निष्काळजीपणा? नागरिकांचा संतप्त सवाल.. आज दिनांक 2 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वार्ड क्रमांक ७ अंतर्गत येणाऱ्या मामा चौक ते बाबा टी हाऊस या मुख्य मार्गावर सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, गटारांमधून वाहणा