रविवारी सकाळी झालेल्या एका दुर्देवी घटनेत मार्डी येथील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी शेतात घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
MORE NEWS
मारेगाव: जिवंत विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा शेतातच मृत्यू मार्डी येथील घटना - Maregaon News