देऊळगाव राजा: दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा -धनगर समाजानेआरक्षण मागणीसाठी तहसील कार्यालय येथे दिले निवेदन
देऊळगाव राजा दिनांक 22 सप्टेंबर रोजी तीन वाजता धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे उपोषणासाठी बसलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवत तहसील कार्यालय येथे तहसीलदार मार्फत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली