चंद्रपूर नगरपालिका व नगरपंचायत ची निवडणूक दोन डिसेंबरला पार पडली यामध्ये सत्ताधारी पक्षांकडून या उत्सवाची अशी तशी केल्याचे चित्र पहावयास मिळालेत पैसे वाटप केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यावर प्रशासन काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले असून तीन डिसेंबरला सुद्धा चंद्रपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहेत