Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: जालना शहरात जीर्ण इमारतीचा भाग कोसळला; चार दुचाकींसह कारचे नुकसान, मोठी जीवितहानी थोडक्यात टळली! जुन्या मोंढा परिसरातील

Jalna, Jalna | Jul 19, 2026
जालना शहरात जीर्ण इमारतीचा भाग कोसळला; चार दुचाकींसह कारचे नुकसान, मोठी जीवितहानी थोडक्यात टळली! जुन्या मोंढा परिसरातील 1952 मधील 'जयंतीलाल सन्स' दुकानाच्या भिंतीसह शटर कोसळले; उपमहापौर राजेश राऊत यांनी घटनास्थळी भेट देत जीर्ण इमारतींवर तातडीने कारवाईची गरज व्यक्त केली. या घटनेमुळे शहरातील जीर्ण ईमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मनपा प्रशासनाने शेकडो ईमारतींना नोटीसा बजावल्या परंतू कारवाई मात्र गुलदस्त्यात