वर्धा: निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा रविवारी व पीएचसीचे सावंगीत ई-भूमिपूजन:आरोग्य राज्यमंत्र्यांसह पालकमंत्री राहणार उपस्थित
Wardha, Wardha | Oct 25, 2025 मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानांतर्गत (निरामय वर्धा अभियान) उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सन्मान सोहळा तसेच साटोडा व बोरगाव मेघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भूमिपूजन दि.26 ऑक्टोंबर रोजी आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या उपस्थित होणार आहे.