कळंब: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोडकी व खोंदला गावात केली नुकसानग्रस्त शेतीपिकांची पाहणी
Kalamb, Dharavshiv | Aug 16, 2025
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दि.16 अॅगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजता वाशी तालुक्यातील घोडकी व कळंब तालुक्यातील...