नाशिक: पंचवटी अश्वमेध नगर येथे मुलानेच आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून केला जीवे मारण्याचा प्रयत्न
Nashik, Nashik | Sep 1, 2025
पंचवटी भागातील अश्वमेध नगर येथे नेहमीच्या भांडणाला कंटाळून मुलाने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जीवेठार मारण्याचा...