हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, मुख्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष घालावे अशी ठाम मागणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिक येथे केली. निसर्ग आणि परंपरेचा समतोल राखला नाही तर समाजात असंतोष वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला. या संवेदनशील विषयावर सरकारने तातडीने कारवाई करावी अशी त्यांची आग्रही मागणी आज दि ७ डिसेंबर रोज दुपारी दोन वाजता आहे.