Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: न्यायालयाच्या आदेशाचा अवमान; जालना शहरात भू-माफियांची दहशत, ‘MPDA’ कारवाईची मागणी

Jalna, Jalna | May 18, 2026
कसबा जालना येथील सर्वे नंबर ५२८ मधील १०,९३४ चौ.मी. क्षेत्रफळाच्या प्लॉटवर न्यायालयाचा स्पष्ट मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींकडून बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप संबंधित जमीन मालकांनी केला आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॉट क्रमांक २, ७, ९, १०, १४, १५, १७ ते ३५, ३७ ते ५१ आणि ५३ ते ७१ या जागेवर संबंधितांची कायदेशीर मालकी असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकर