मॉस्को (रशिया) येथे पार पडलेल्या फुल पॉवर लिफ्टिंग, डेडलिफ्ट, पॉवर स्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये केली ५ पदकांची कमाई करत हर्ष व्यास परतला मायदेशी ४ सुवर्ण – १ कांस्य पदक पटकावत भारताचा (इगतपुरीचा) युवा खेळाडू हर्ष व्यास याचा जागतिक स्तरावर दणका इतर देशांच्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत ज्युनिअर विभागातही केली विश्वस्तरीय कामगिरी इराण प्रथम, रशिया द्वितीय तर भारत तृतीय स्थानावर यात पाच पदकाची कमाई करून आज परतला मायदेशी