जालना: पुण्यात जबरी चोरी करणारा आरोपी जालना जिल्ह्यात अटक; तडीपार गुन्हेगाराला जालना स्थानिक गुन्हे शाखेची बेडी..
Jalna, Jalna | Apr 3, 2026 पुण्यात जबरी चोरी करणारा आरोपी जालना जिल्ह्यात अटक; तडीपार गुन्हेगाराला जालना स्थानिक गुन्हे शाखेची बेडी.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : पुणे शहरात जबरी चोरी (चेन स्नॅचिंग) करून फरार झालेल्या व तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला जालना जिल्ह्यातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईमुळे फरार गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक अधिकच वाढला आहे. जालना जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरील विविध गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर का