नांदेड: नांदेड ग्रामीण पोलिसांनी रेती माफिया विरुद्ध 8 रेती घाटावर कार्यवाही करत 37 लाख 22 हजारांचा मुद्देमाल केले जप्त
Nanded, Nanded | Nov 27, 2025 आज दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत नांदेड ग्रामीण पोलिसांनी काळेश्वर विष्णुपुरी मार्कंड पिंपळगाव भणगी वाहेगाव गंगाभेट कल्लाळ येथील गोदावरी नदीपात्रात व किनाऱ्यावर छापा मार कारवाई करून त्यामध्ये नदीपात्रातून इंजिन तराफे व मजुरांच्या साह्याने रेती चोरी करणाऱ्या विरुद्ध कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यामध्ये घेत घटनास्थळावरून 37,22,000 रु. चा मुद्देमाल जप्त करत कारवाई केले आहेत, अशी माहिती आजरोजी रात्री 8 च्या सुमारास देण्यात आली आहे.