गणपती बाप्पा मोरया
क्षयरोगाला दूर करूया
टीबी हारेल देश जिंकेल
टीबी ओळखा वेळीच उपचार घ्या
6.8k views | Bhandara, Maharashtra | Sep 5, 2025 क्षयरोगाची लक्षणे ओळखून त्वरित निदान करण्यासाठी X-Ray व बेडका तपासणी करून औषधोपचार सुरू करा. एक पाऊल निरोगी समाजाकडे....