बदनापूर: आ.नारायण कुचे यांनी मा. कें. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी दिपावली सणानिमित्त घेतली भेट
Badnapur, Jalna | Oct 22, 2025 आज दिनांक 22 ऑक्टोंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 5वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची यांच्या निवासस्थानी दीपावली सणानिमित्त सदिच्छा भेट घेतली आहे, व त्यांच्या संपूर्ण परिवाराची सुद्धा भेट घे त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहे,यांनी माजी केंद्रीय रेल्वे राजवती रावसाहेब पाटील दानवे यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित झाले होते.