Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: 21जुलै ला शहरात आरक्षण उपवर्गीकरण विरोध मोर्चा,रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल मेरीट येथे संयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती

Jalna, Jalna | Jul 2, 2026
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या हॉटेल मेरिट येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोध संयोजक व समिती ची पत्रकार परिषद पार पडली आहे या पत्रकार परिषदेमध्ये 21 जुलै रोजी जालना शहरात आरक्षण उपवर्गीकरण म्हणजेच अबकड वर्गीकरणाला विरोध म्हणून मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
जालना: 21जुलै ला शहरात आरक्षण उपवर्गीकरण विरोध मोर्चा,रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल मेरीट येथे संयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती - Jalna News