नाशिक: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधींचे विकास कामे होणार;मंत्री छगनराव भुजबळ यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
Nashik, Nashik | Aug 21, 2025
कुंभमेळ्यानिमित्त नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे होणार आहेत. ही सर्व कामे...