महागाव: ढगफुटी पावसाने महागाव तालुक्यात हाहाकार, तालुक्यातील डोंगरगावसह अनेक गावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Mahagaon, Yavatmal | Aug 18, 2025
महागाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसाने डोंगरगावसह अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आज दि. १८ ऑगस्ट रोजी...