पुणे शहर: निलेश घायवळ टोळीतील पाहिजे आरोपी गांजासह अटक.
Pune City, Pune | Oct 17, 2025 : खंडणी विरोधी पथक-२ च्या कारवाईत निलेश घायवळ टोळीतील पाहिजे आरोपी मुसाब इलाही शेख (३५, रा. कोथरुड) यास गांजासह अटक करण्यात आली. ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना राधिका मसाला शॉपसमोर संशयित हालचाल दिसल्याने शेखला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ८७८ ग्रॅम गांजा, किंमत ₹१८,२६० जप्त करण्यात आला. शेखने हा गांजा विक्रीसाठी तेजस पुनमचंद डांगी (३३, रा. न-हे)