जालना: पुतळ्यांवरून वाद वाढवण्याचा आरोप; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची SIT चौकशीची मागणी
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला
Jalna, Jalna | Apr 9, 2026 पुतळ्यांवरून वाद वाढवण्याचा आरोप; ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची SIT चौकशीची मागणी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, पण समन्वयातून उभारणी करा” – नवनाथ वाघमारे; जरांगे पाटील व बाळू आवारे यांच्यावर नवनाथ वाघमारे यांचे गंभीर आरोप.. आज दिनांक 9 गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाही विरोध नसून ते संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहेत. मात्र, पुतळे उभारताना गावातील सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन, समन्वयातूनच उभारणी करावी, असे आवाह