अकोला: अत्याचारग्रस्त बालिकेसाठी आमदार नितीन देशमुखांकडून सांत्वन भेट व एक लाखाची आर्थिक मदत
Akola, Akola | Sep 14, 2025 अत्याचारग्रस्त बालिकेच्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी रविवार १४ सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन त्या कुटुंबाला सांत्वन दिले तसेच आर्थिक मदत म्हणून एक लाख रुपये रोख रकमेची देणगी दिली. व या कठीण परिस्थितीत संपूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. या वेळी आमदारांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, मंगेश काळे, राजेश मिश्रा, योगेश्वर पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महिला जि