जालना: जालन्यात उष्णतेचा कहर वाढणार!
पुढील दोन दिवस ‘हिटवेव्ह’चा इशारा; नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे – जिल्हा प्रशासनाचे
Jalna, Jalna | May 18, 2026 जालन्यात उष्णतेचा कहर वाढणार! पुढील दोन दिवस ‘हिटवेव्ह’चा इशारा; नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळावे – जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 18 सोमवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता भारत हवामान विभागाने वर्तविली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, निर्जलीकरण व इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ दर