कालची कारला धडक लग्नाची घटना गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत कॉटरच्या पार्किंगच्या बाजूला एक घटना घडली असून या संदर्भात कारणे दिलेल्या धडकेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून 40 ते 50 हजाराचे नुकसान झाल्याचा तक्रार म्हटला आहे या संदर्भात प्रशांत उत्तमराव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या कारमालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत.