स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाचा मा. पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री. नितेशजी राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उद्या शुभारंभ
160 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 16, 2025 "स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिम" अभियानाबाबत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिनांक १७/०९/२०२५ पासून दिनांक ०२/१०/२०२५ पर्यंत केंद्र शासनाची अत्यंत महत्वांकाक्षी "स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिम" राबविणेबाबत येणार आहे.या मोहिमेचा शुभारंभ मा.पालकमंत्री सिंधुदुर्ग श्री. नितेशजी राणे यांच्या शुभहस्ते उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे होणार आहे.