Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: विदर्भात आजपासून 23 हजार शाळांचे दरवाजे खुले, शाळांच्या पहिल्या दिवशी उत्साहाने 'प्रवेशोत्सव'

Nagpur Rural, Nagpur | Jun 30, 2026
विदर्भातील शाळांच्या आजपासून सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत नागपूर येथील सेवासदन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात करण्यात आले. या प्रवेशोत्सव कार्यक्रमास आमदार पंकज भोयर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
नागपूर ग्रामीण: विदर्भात आजपासून 23 हजार शाळांचे दरवाजे खुले, शाळांच्या पहिल्या दिवशी उत्साहाने 'प्रवेशोत्सव' - Nagpur Rural News