दि.08/12/2025 रोजी 17.30 वाजता इसम नामे ईश्वर प्रकाश त्रिभुवन वय 32 वर्ष रा. आण्णाभाऊ साठेनगर, वैजापुर ता. वैजापुर हा वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीशन गुन्हयाचा माल विनापरवाना चोरटी विक्री करत असतांना मिळुन आला म्हणून त्याचे विरुध्द कलम 65(ई) म.दा.का. प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आलीं