Public App Logo
आज दि.13/09/2024 ला प्रा. आ. केंद्र. भाकरोंडी ता. आरमोरी येथे सर्व आरोग्य कर्मचारी आणि आशा यांचे MR Campaign लसीकरण कार्यशाळा तसेच Golden Card, NCD, Familly Planning,Malaria व Dengue या विषयी आढावा घेण्यात आला. - Gadchiroli News