निफाड: तालुक्याच्या कसबे सुकेने परिसरात अवकाळी पावसाने झोडपले
Niphad, Nashik | Oct 17, 2025 आणि दिवाळी सणाच्या सुरुवातीलाचपावसाने द्राक्ष पंढरीतील कसबे सुकेने परिसराला पावसाने झोपून काढल्याने दिवसांच्या आनंदावर विरंजन पडले आहे दरम्यान गेल्या पाच महिन्यापासून सुरू असलेले पावसाचे मालिका थांबायला तयार नसल्याने द्राक्ष उत्पादकांच्या अवसान गळून पडले आहे