नागपूर शहर: दहा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग ; नराधम पोलिसांच्या ताब्यात : बाबुराव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचपावली
पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी 12 नोव्हेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार दहा वर्षे चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम आरोपीला पाचपावली पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच ताब्यात घेतले आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी दिली आहे.