भोकर: नवीन मोंढा इथे विनापरवाना बेकायदेशीर रित्या विदेशी दारू बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Sep 7, 2025
दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नवीन मोंढा भोकर येथे, यातील आरोपी प्रकाश माधव झुंझारे, रा. मिमटेकडी भोकर...