तिरोडा: खैरलांजी रेल्वे गेटजवळ ट्रेन मधून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू; पोलीस स्टेशन तिरोडा येथे मर्ग दाखल
Tirora, Gondia | Oct 28, 2025 एक अनोळखी ईसम वय जवळपास ४०-५० वर्ष हा ट्रेन नं २२८४५ मधुन खैरलांजी रोड रेल्वे गेटच्या डाव्या बाजुला रेल्वेतुन पडुन मरण पावल्याने स्टेशन मास्टर तिरोडा यांचे सहीने लेखी मेमो पो.स्टे.ला प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन तिरोडा येथे मर्ग दाखल करण्यात आला आहे.