जालना: राजुर येथे गणरायाच्या मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त महाआरती संपन्न
Jalna, Jalna | Jul 3, 2026 आज दिनांक 3 जुलै 2020 वार शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील राजूर येथे संकष्ट चतुर्थी निमित्त गणरायाच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये महाआरती संपन्न झाली आहे. महाआरती गणरायाच्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांच्या हस्ते पार पडली असून या आरतीला जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो भाविक भक्तांनी मंदिरात उपस्थिती लावत अगदी भक्तीमय वातावरणामध्ये ही महाआरती संकष्ट चतुर्थी निमित्त आज राजूर नगरीच्या गणरायाच्या मंदिरात पार पडली आहे.