मुर्तीजापूर: उमा बॅरेज प्रकल्पातील सन २०१२ मध्ये झालेला महाघोटाळा उघड; माना पोलीस स्टेशनला सहाय्यक अभियंता यांची तक्रार
Murtijapur, Akola | Aug 28, 2025
गौरव प्रकाशराव बोबडे सहाय्यक अभियंता यांनी माना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सन १ मार्च २०११ ते ३१ मार्च २०१२...