नाशिक: नाशिक मुंबई समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 650 जवळ चालत्या ट्रकने घेतला पीठ ट्रक पूर्ण जागेच्या भक्षस्थानी
Nashik, Nashik | Oct 17, 2025 समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रॅकने घेतला पेट मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर चॅनल नंबर 650 जवळ धावत्या ट्रॅकने अचानक पेट घेतल्याने समृद्धी महामार्गावर पर्यायी मार्ग नसल्याने आग लागलेल्या ट्रक पर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी येत असून वेळेवर पाणी पोहोचत नसल्याने आगीच्या विळख्यात संपूर्ण ट्रक जळून खाक झाली आहे. पर्यायी मार्गापासून आग लागलेले ठिकाण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक अडचणीला तों