धरणगाव तालुक्यातील वराड गावात राहणारे वृध्द व्यक्ती हे रविवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेपासून ढेप कंपनीत कामाला जात असल्याचे सांगून ते बेपत्ता झाले आहे. याबाबत मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.