येवला: कासारखेडे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
Yevla, Nashik | Oct 18, 2025 येवला तालुक्यातील कासारखेडे शिवारामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकी अनिल वाघाडे याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात अश्विनी वाघाडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालका विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक वैरागर करीत आहे