झरी जामणी: मान्सून पूर्व पावसाने मुकुटबन वाशियांची उडवली दानादान भारतीय स्टेट बँकेत साचले पाणी,ग्राहक त्रस्त
Zari Jamani, Yavatmal | May 22, 2025
झरी तालुक्यातील मुकुटबन ला पावसाने झोडपून काढले आहे,आज 22 रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मुकुटबन या बँके मध्ये पाणी...