कालीमाती अंतर्गत चांदीटोला येथे वरिष्ठ प्राथमिक शाळा चांदीटोला येथे वार्षिक स्नेह संमेलन आणि माजी विद्यार्थी संघ मेळावा निमित्ताने अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया जनजागृती जनजागृती करून लाभार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली.सदर अभियानामध्ये मा. माधवी ताई डोंगरे सरपंच ग्रा. प. हिराटोला Dr. कुलभूषण पिसे CHO ,जितेंद्र pathode मुख्याध्यापक , तुलसीदास चौधरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच ANM ,MPW ,आशा वर्कर उपस्थित होते