Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात एलसीबीची कारवाई; ’रुपम वाईन्स’च्या मालकासह एकावर गुन्हा, अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त

Jalna, Jalna | Jun 16, 2026
जिल्ह्यात अवैध धंदे आणि बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जालना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत 6 लाख 72 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात ’रुपम वाईन्स’च्या मालकासह दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे च्या पथकाने कारवाई केली.
जालना: जालन्यात एलसीबीची कारवाई; ’रुपम वाईन्स’च्या मालकासह एकावर गुन्हा, अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त - Jalna News