भोकर: अंधारी शिवारात ऑटो चालकाच्या हलगर्जीपणामुळे एकाचा मृत्यू भोकर पोलीस ठाण्यात ऑटो चालका विरुद्ध गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Oct 8, 2025 दिनांक 7 ऑक्टोबर रोजी 11च्या दरम्यान आमदरी शिवार ऑटो चालक हा नांदेड ते भोकर प्रवास करत असताना ऑटो मधील प्रवासी मयत प्रकाश पांडुरंग लोखंडे, वय 22 वर्षे, रा.धन्याची वाडी ता. हदगाव यांचा ऑटो मधून पडून मृत्यू झाल्याने ऑटो चालक आरोपी विक्की दिपक साखरे,वय 36 वर्षे व्यवसाय अॅटो चालक रा. भोकर हा कारणीभुत झाला फिर्यादी पांडुरंग राघोजी लोखंडे, वय 55 वर्षे व्यवसाय मजुरी रा.धन्याची वाडी यांनी दिलेल्या फिर्यादववरुन भोकर पोलीस स्टेशन मध्ये ऑटो चालक आरोपी विकी साखरे विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल