वणी: बस स्टँडवरून मोबाईल लंपास करणारे चोरटे गजाआड चोरीचे 2 मोबाईल जप्त,रंगनाथ नगर येथे वणी पोलिसांची कारवाई
Wani, Yavatmal | Sep 7, 2025
वणी बस स्थानकावरून बसमध्ये चढणा-या 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन चोरट्यांच्या...