पारोळा: म्हसवे गावाजवळ ट्रक पंचर झाल्याने ट्रकचा पंचर काढत असताना मागून येणाऱ्या ट्रकने दिली जोरदार धडक
Parola, Jalgaon | Oct 13, 2025 म्हसवे गावाजवळ ट्रकचा पंचर काढत असताना मागून येणाऱ्या ट्रकने अचानक धडक दिल्याने सदर अपघातात एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना घडली.