Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: नसरापूर येथील घटनेचा देहेडकरवाडीत महिलांकडून निषेध; आरोपीला फाशीची मागणी

Jalna, Jalna | May 4, 2026
देहेडकरवाडी येथे महिलांची बैठक पार पडली असून पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अत्यंत घृणास्पद घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सोमवार दि. 4 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत उपस्थित महिलांनी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याबद्दल संताप व्यक्त करत प्रशासनावरील धाक कमी झाल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या रसना देहेडकर यांनी केली. राज्यात महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
जालना: नसरापूर येथील घटनेचा देहेडकरवाडीत महिलांकडून निषेध; आरोपीला फाशीची मागणी - Jalna News